चंडिका माता मूर्ती घेण्यासाठी निघाल्या शिष्टमंडळला सौ वैशालीताई सुर्यवंशी यांची भेट

चंडिका माता मूर्ती घेण्यासाठी निघाल्या शिष्टमंडळला सौ वैशालीताई सुर्यवंशी यांची भेट

 

लोहारी बु. आज दिनांक 1/12/2023 शुक्रवार रोजी चंडिका माता मूर्ती घेण्यासाठी लोहारी बु. तालुका पाचोरा येथून एक शिष्टमंडळ ने जयपूर राजस्थानच्या दिशेने प्रस्थान केले. या शिष्टमंडळला प्रस्थान करताना ताईसो वैशाली सुर्यवंशी यांनी भेट व शुभेच्छा देऊन त्यांना आपला प्रवास सुखरूप होवो. अशी आई कुलस्वामिनी चंडिका माता चरणी प्रार्थना केली या शिष्टमंडलमध्ये संतोष गोबा पाटील, सतीश जगन खैरनार, सुनील माणिक पाटील, किशोर हरी पाटील,, समाधान पाटील पोहरीकर, नितीन दिनकर पाटील, धनराज रमेश पाटील, गोलू शशिकांत पाटील असे भक्तांचा समावेश होता या शुभप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.