Home पाचोरा युवा शिक्षक श्री.राकेश पाटील सर यांची जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी...

युवा शिक्षक श्री.राकेश पाटील सर यांची जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड

युवा शिक्षक श्री.राकेश पाटील सर यांची जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड

 

 

जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक शाळेचे उपशिक्षक श्री. राकेश गोकुळ पाटील आणि श्री. अविनाश घुगे सर

उपशिक्षक साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर ,चाळीसगाव यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालय झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. खाजगी शाळा कर्मचारी संस्थेचे माजी अध्यक्ष सर्वश्री.प्रसन्ना बोरोले,सलीम तडवी, गोविंदा लोखंडे,आशिष पवार,संतोष मराठे,संचालक प्रशांत साखरे, सुनील पवार,गणेश लोडते ,प्रफुल्ल सरोदे,वना महाजन,राकेश पाटील ,अविनाश घुगे ,धनंजय काकडे, श्रीमती.स्वाती फिरके, श्रीमती.रूपाली पाटील, तज्ञ संचालक महेंद्र रामोसे, मोहन पालवे उपस्थित होते. नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांचे पिटीसी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.आमदार भाऊसो.दिलीप वाघ ,चेअरमन नानासो.संजय वाघ ,शालेय समिती चेअरमन बापूसो. जगदीश सोनार, शाळेच्या मुख्याध्यापिका ताईसो. उज्वला साळुंखे मॅडम,ग.स.पतपेढीचे मा.अध्यक्ष आण्‍णासो.मनोज पाटील सर, मा.अध्यक्ष बापूसो. उदय पाटील तसेच जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना, जिल्ह्यातील विविध शिक्षक- शिक्षकेतर सोसायटी तसेच संघटना आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी परिवार यांचे कडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Don`t copy text!