वृंदावन हॉस्पिटल,पाचोरा यांचे कडून मोफत रक्तगट तपासणी शिबीर

वृंदावन हॉस्पिटल,पाचोरा यांचे कडून मोफत रक्तगट तपासणी शिबीर

जि.प.प्राथमिक शाळा, मोंढाळे ता पाचोरा जि. जळगाव येथे इयत्ता 1 ली ते 7 वी च्या 111 विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची वृंदावन हास्पिटल फाऊंडेशन पाचोरा यांचे कडून मोफत तपासणी करण्यात आली.
कार्यक्रम स्थळी श्री.धनराज पाटील सर, डॉ.नीळकंठ पाटील, श्री.ज्ञानेश्वर आखाडे, श्री.रविंद्र पाटील, श्री.संदीप जाधव, श्री.पंडीत गायकवाड (उपसरपंच), श्री.संदिप मानकर, श्री.नवीन पाटील (पो.पा.) श्री.एकनाथ सोनवणे (शा.व्य.स. सदस्य) श्री.दिनेश पाटील व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.