सामनेर महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न

सामनेर महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न

पाचोरा प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक संस्था जळगाव संचलित महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळणं मेळावा काकणबर्डी येथील जोगेश्वरी रिसॉर्ट गिरड रोड पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते.

दीपक चव्हाण यांनी माजी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना एकत्रित करून कार्यक्रम यशस्वी केला. महात्मा गांधी विद्यालय सामनेर 2006 -2007 दहावी बॅचचे माजी विद्यार्थी व या कार्यक्रमाला आठ शिक्षक हजर होते एस एम पाटील , ज्ञानेश्वर खैरनार ,एन व्ही बोरसे, देशमुख सर पांडुरंग गुरुजी आशाबाई पांडुरंग पाटील ,ठाकरे सर ,योगायोगाने ठाकरे सर यांचे सेवायोगायोगाने ठाकरे सर यांची सेवा पूर्तीचा दिवस देखील होता दीपक चव्हाण सध्या रतलाल ची बाफना येथे कार्यरत यांनी उत्तम मॅनेजमेंट केल्याबद्दल मुली व मुलांकडून त्याला सरप्राईज गिफ्ट दिलं होतं . भूषण पाटील, राहुल अहिरे, शेख शरीफ ,अखिल शेख ,मनोज साळुंखे, पंकज साळुंखे, मुकेश पाटील, निलेश पाटील, गौतम नरवाडे ,जगदीश पाटील, गणेश पाटील, दगडू पाटील, अतुल निकम, पवन पाटील, अनंत पाटील, नवल पाटील, ज्ञानेश्वर शेकापुरे, रवींद्र देवरे ,मोहन कुंभार, संजय चव्हाण ,भागवत पाटील, अमोल पाटील, गणेश कुंभार, मनीषा साळुंखे, रेखा पाटील, तिला तमा पाटील, स्वाती पाटील ,प्रियंका पाटील, वंदना आंबोरे, संगीता पाटील, वर्षा पाटील, रत्ना पाटील ,संगीता पाटील, शुभांगी पाटील, वंदना पाटील चित्रा सिनकर, जयश्री पाटील, रश्मीसिनकर हे सर्व विद्यार्थी विविध पदावर असलेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी बालपणाचा अनुभव घेऊन सर्व क्रीडांगणावरील खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा दिला . माहेर वासिन असलेल्या भगिनींनी देखील सर्व विसरून एकत्रितपणे आनंद व्यक्त केला.