एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक आनंदा दामोदर खैरे वय 72 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

निधन वार्ता
पाचोरा येथील गाडगेबाबा नगर मधील रहिवासी एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक आनंदा दामोदर खैरे वय 72 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ते जिल्हा परिषद शिक्षक रवींद्र खैरे व प्रवीण खैरे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, 2मुले ,2 मुली,सुना नातवंडे असा परिवार होता