गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात “चालता-बोलता”कार्यक्रम संपन्न

गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात “चालता-बोलता”कार्यक्रम संपन्न …!!!!

कोळगाव ता-भडगाव- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय आणि कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.तात्यासाहेब हरि रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहानिमीत्त आज रोजी “चालता-बोलता स्पर्धा” ही सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा पार पडली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक प्रा.रघुनाथ पाटील,प्रा.किशोर चौधरी आदि उपस्थित होते.

चालता-बोलता स्पर्धेत प्रश्नाची सुयोग्य उत्तरे देणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी..!!!!

कु.अश्विनी पाटील.
कु.प्रिती शिंपी.
कु.ऋतिका पवार.
चि.सुमीत पाटील.
चि.कल्पेश मोरे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले तर आभार प्रा.अरविंद देसले यांनी मानले.

सदर स्पर्धेसाठी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा समितीतील प्रा.तुषार पाटील,प्रा.मनोज पवार,प्रा.प्रेमचंद चौधरी,प्रा.नरेंद्र भोसले,प्रा.टी.व्ही.पाटील,प्रा.दत्तात्रय भोसले यांनी विशेष मेहनत घेतली,त्यांना महाविद्यालयातील इतर सहकारी शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.