सर्व ताकदीनिशी निवडणुकीच्या तयारीला लागा – संभाजी ब्रिगेडचे राज्य महासचिव सौरभ खेडेकर यांचे आवाहन

सर्व ताकदीनिशी निवडणुकीच्या तयारीला लागा –
संभाजी ब्रिगेडचे राज्य महासचिव सौरभ दादा खेडेकर यांचे आवाहन

मराठा सेवा संघाची स्थापना होत असताना शिक्षण सत्ता, अर्थ सत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता व विशेषत्वाने राजसत्ता मिळवण्याचे ध्येय ठरवलेले होते. याच हेतूने पुढे जात असताना संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व निवडणुका प्रचंड ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार आहे. यासाठी संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्व ताकदीनिशी निवडणुकांच्या तयारीला लागा असे आवाहन संभाजी ब्रिगेड पाचोराआयोजित जळगाव लोकसभा संवाद यात्रेदरम्यान संभाजी ब्रिगेडचे राज्यसचिव सौरव दादा खेडेकर यांनी केले.

राजीव गांधी टाऊन हॉल पाचोरा येथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने श्री. सौरभ खेडेकर व श्री बालाजी जाधव यांच्या जळगाव लोकसभा मतदारसंघ संवाद व संघटन बांधणी दौऱ्यानिमित्त बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकीत जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व उपस्थितांचा सह सुरुवात करण्यात आली.

संघटन बांधणी या विषयावर श्री बालाजी जाधव यांनी मार्गदर्शन केले. संभाजी ब्रिगेडचे ध्येयधोरणे व एकूणच निवडणुकीच्या तयारी बाबत श्री सौरभ खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सौरभ दादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य डॉक्टर बालाजी जाधव प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र व योगेश पाटील जिल्हाध्यक्ष बुलढाणा संभाजी ब्रिगेड प्रवीण पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड जळगाव अनिल पाटील जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ निवृत्ती ढोले बोदवड अनंता वाघ जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड विजय पाटील जळगाव अविनाश पाटील जळगाव संजय काकडे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश पाटील माजी जिल्हाध्यक्ष मुकेश तुपे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल मराठे प्रतिभा पाटील जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष वर्षा पाटील जी भाऊ पाटील तालुकाध्यक्ष पाचोरा संभाजी ब्रिगेड एस ए पाटील सर एस के पाटील सुनील पाटील तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ भीमराव पाटील विठ्ठल एरंडे अमरसिंग पाटील मनोज पाटील सुनील पाटील संजय राठोड उप तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पितांबर राठोड सर्जेराव पाटील तालुका कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड रुपेश पाटील भावेश पाटील पिंटू निकम पंकज पाटील भडगाव महेश पाटील शुभम पाटील दिगंबर पाटील राजेंद्र पाटील गजमल पाटील सचिन पाटील रवींद्र राठोड विजय जाधव भूषण चौधरी आसिफ खाटीक मुजाहिद खान मोहसीम खान शहराध्यक्ष अल्पसंख्या ंक संभाजी ब्रिगेड गणेश शिंदे अनिल भोई रवी ठाकूर सुनील पाटील प्रेम राज पाटील गोकुळ पाटील नंदू शेलार अनिल सावंत गाळण दीपक मुळे देविदास सावळे फुल आप्पा पाटील आप्पा महाजन दिलीप पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.