सिद्धिविनायक देवाचे नाव देऊन हॉस्पिटल उभारले… रुग्णाची सेवा करून त्यांना जीवदान दिले… डॉक्टर स्वप्नील दादा पाटील माणुसकी म्हणून सर्वांना सहकार्य करू लागले

सिद्धिविनायक देवाचे नाव देऊन हॉस्पिटल उभारले… रुग्णाची सेवा करून त्यांना जीवदान दिले… डॉक्टर स्वप्नील दादा पाटील माणुसकी म्हणून सर्वांना सहकार्य करू लागले

पाचोरा शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर श्री स्वप्नील प्रल्हादराव पाटील डॉक्टर पेशातील माणुसकी जपणारे व्यक्ती.
डॉक्टर श्री स्वप्नील पाटील यांचा लोकांची जनसेवा करण्याचा मानस होता. त्याचे नाव स्वप्नील असल्यामुळे त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन गोल्ड मेडलीस्ट एम डी डॉक्टर बनून गोरगरिबांचे सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी पाचोरा शहरात मध्यवर्ती अशा ठिकाणी जागा घेऊन पाचोरा शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळेल म्हणून त्यांनी मोठे हॉस्पिटल उभारले, रुग्णांना त्यांचे हाल होऊ नये म्हणून अद्यावत सर्व नवीन प्रकारचे मशिनरी उपलब्ध करून जळगाव येथे न जाता पाचोरा येथे सर्व सुविधा उपलब्ध केल्या. डॉक्टर स्वप्नील पाटील एक हसतमुख चेहरा, गोड बोलणे त्यांच्या या गोष्टीमुळे आलेले पेशंट डॉक्टर साहेबांना भेटल्यानंतर 50 टक्के आजार मुक्त होता.
डॉक्टर स्वप्नील दादा पाटील यांनी कोरोना काळात आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठलीही तमा न बाळगता आपल्या पत्नी डॉ ग्रिष्मा पाटील यांच्यासोबत रात्रंदिवस रुग्णांना सेवा देऊन आपले कर्तव्य बजावत होते. त्यांनी अगोदर रुग्णांची सेवा करण्याची संकल्पना केली नंतर परिवाराला वेळ. डॉक्टर श्री स्वप्नील पाटील खरोखर देव रूपात आले आहे. त्यांच्या या सेवाभावामुळेच परिसरातील बहुतांश रुग्णांचा ओघ सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला असतो…

*सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक व देवदूत डॉक्टर स्वप्नील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*