पाचोरा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पाचोरा -भडगाव यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न

पाचोरा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पाचोरा -भडगाव यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनानिमित्त आयोजित एम एम कॉलेज पाचोरा महाविद्यालयाच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिकांसाठी बूस्टर डोस व सत्कार सन्मान आयोजित करण्यात आला होता .समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष आर एस पाटील . होते यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सहकार्यातून प्रयत्नातून ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळ्यात माजी आमदार दिलीप वाघ यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या त्यांना होणारे त्रास त्यांच्या विविध मागण्या उपाययोजना आमच्या पक्षातर्फे करण्यात येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी गरजू व होतकरू ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठीशी असून आदरणीय पवार साहेब यांच्या पाठीशी आहे आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी पिटीसी चेअरमन तथा माझी नगरसेवक संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्हीं टी जोशी ,विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, माझी नगरसेवक आयुब बागवान, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान,भूषण वाघ, सतीश चौधरी, दत्ता पाटील, युवकांचे हर्षल पाटील, प्राध्यापक भागवत मालपुरे, प्रशासक रणजीत पाटील, प्रकाश भोसले, हेमंत पाटील ,गौरव शिरसाट, विक्रांत पाटील, सुदर्शन महाजन, तेजस पाटील निलेश पाटील, प्रदिप वाघ सर, नाना देवरे, बी टी मिस्त्री हारून देशमुख, सतीश देशमुख, बाबाजी ठाकरे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक शांताराम चौधरी, सूत्रसंचालन नगरसेवक विकास पाटील तर आभार