पाचोरा येथे भीम आर्मी चे तालुका अध्यक्ष हिरालाल सोनवणे यांच्यातर्फे महिलांना रोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन

पाचोरा तालुक्यातील भीम आर्मी तालुका अध्यक्ष हिरालाल सोनवणे यांनी दिनांक 10/1/2022 रोजी पाचोरा भिमनगर येथे महिलांची मीटिंग साठी बिर्हाडे मँडम भुसावळ यांना आमंत्रित केले बिर्हाडे मँडम यांनी भीमनगर येथील महिलांची मीटिंग घेतली आणि फक्त 1000 रूपयात शिवणक्लास चा कोर्स पूर्ण करून देणार बेरोजगार महिलांना त्यांनी आतापरतं अनेक गावांमध्ये महिलाचे शिवणकाम कोर्स केले! अनेक तालुक्यातील खेड्यातील ठीक ठिकाणी असा महिला मेळावा आयोजित करुन महिलाना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी भुसावळ येथील सिध्दार्थ बिर्हाडे व त्यांच्या पत्नी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करित असतात मिटिंग मध्ये भीमनगर येथील महिला शहर अध्यक्षा वंदना हिरालाल सोनवणे सचिव वैशाली शंकर सोनवणे व सदस्य उपस्थित