नांद्रा विद्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न

नांद्रा विद्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न

नांद्रा(ता.पाचोरा)ता.१३धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी संचालित अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता पाचोरा जि जळगांव येथे
राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील शिक्षक एस. एस. पाटील होते. व्यासपिठावर मुख्याध्यापक आर.एस .चौधरी, पर्यवेक्षक एस. व्ही. शिंदे, एल. एम. पाटील, श्रीमती एस.एम. सोनवणे, श्रीमती व्ही. एस. पाटील, श्रीमती एस बी नाईक, श्रीमती के.आर. पाटील आदि.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एस. पाटील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक शिक्षक यांनी प्रतिमाचे पूजन केले.
अध्यक्षाचे पुष्प गुच्छे देऊन सनमानित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी सादर केले.
विद्याथीऀ यांनी मनोगत व गित सादर केली.
शिक्षकाच्या वतीने ए. ए. निकम, एल. एम. पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एस. पाटील.यांची समयोचित मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी विद्याथीऀ यांना शिक्षक बंधु भगिनी बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.
इयत्ता ९ वी चे विद्याथीऀ यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज याचा छोटा पुतळा शाळेस सप्रेम भेट दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी. ए.पाटील तर आभार पर्यवेक्षक एस. व्ही.शिंदे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीते साठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.
प्रा .सुनिल गरुड यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाला हादिँक शुभेच्छा दिल्या.