गुरांची अवैद्य वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

गुरांची अवैद्य वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

पिंपळगाव हरेश्वर येथील हॉटेल निसर्ग जवळ गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघा विरुद्ध पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉस्टेबल दिपक सदाशिव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस स्टेशन येथ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि
दिनांक 21/07/2023 रोजी रात्रीचे 8.00 वाजता पोलीस स्टेशनला फोन करून ठाणे अंमलदार यांना सांगितले की, पिपळगाव हरे ते कवली रोडवर हॉटेल निसर्ग जवळ ठिकाणी एक छोटा हत्ती गाडीत दोन 2 बैल दाटीवाटीने कोंबुन घेत जात आहे ती गाडी आम्ही थांबवलेली आहे तुम्ही येथे या असे कळविले असता त्यानंतर मा.सहा.पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या सूचनेनुसार पोलीस कॉस्टेबल दिपक सोनावणे यांना तेथे जावून खात्री करण्यास सांगितले असता पोलीस कॉस्टेबल दिपक सोनावणे यांनी पिपळगाव हरे कवली रोड निर्सग हॉटेल जवळ जाऊन सत्य परिस्तिथी पहिली असता कवलि रोडवर सार्वजनिक जागी मला एक महिंद्रा कंपनिची जिले गाडी क्र. MH120 EC- 1825 ही रोडवर उभी दिसली व गाडीजवळ लोकांची गर्दी जमलेली होती.त्यानंतर मी गाडीजवळ जावून गाडी मध्ये पाहिले असता सदर गाडी मध्ये सदर गाडीत जागा नसतांना कमी जागेत 2 बैल दाटीवाटीने कॉन दोरीन यापलेले दिसले. सदर गाडी जवळ कीरण गरूङ, व ईतर 4-5 व्यक्ती हे हजर असतांना त्यांचे समक्ष गाडी चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मुक्तार खान सलीम खान वय 18 वर्ष, रा. पिपळगाव हरे, ता.पाचोरा असे सांगितले त्यास गुरे वाहतूकीचा परवाना आहे का विचारले असता, त्याने आपल्या कडे परवाना नसल्याचे सांगितले. तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र व बैल खरेदि केल्याच्या पावस्था आहे का व बैल कुठुन घेतले व कुठे घेवुन जात आहे बाबत विचारपुस केली असता त्यांनि उड़वा उडवि ची उत्तरे दिल्याने पोलिसांना त्या.इसमावर संशय आल्याने तसेच त्यांचे वर्तन संशयास्पद दिसल्याने सदर गाड़ी व चालक मुक्तार खान सलीम खान व त्याचे सोबत असलेला भिकन शब्बीर तडवी यास ताब्यात घेवुन आम्ही पोलीस स्टेशनला आणली. त्या गाडीत असलेल्या जनावराचे वर्णन खालील प्रमाणे.
(1) 5,000/- रू. कि चा एक लालसर रंगाचा गावराण जातीचा लहान शिंगे असलेला बैल की अ
2) 5,000/- रू किं चा एक पांढ-या रंगाचा माळवि जातीचा लहान शिंगे असलेला बैल की अ 3) 60,000/- रू की अं ची एक महिंद्रा कंपनिची क्र. MH20 EG-1825 जिट्टो गाडी पांढ-या रंगाची जूबा की अ 70,000 7 एकूण की अं
तरी वरील वर्णनाचे व कींमतीचे बैल यातील आरोपि मुक्तार खान सलीम खान रा. पिपळगाव हरे पळगाव हरे ) पो. स्टे ता.पाचोरा व त्याचे सोबत असलेला भिकन शब्बीर तडवी राहणार बहुलखेडा ता सोयगांव यांनि त्यांचे ताब्यातील महिंद्रा कंपनिची जिट्टो गाड़ी क्र. MH20 EC-1825 या मालवाहू गाडी मध्ये डॉक्टरांचे प्रमाण पत्राशीवाय अत्यंत निर्दयतेने दोरीने घट्ट बांधून त्यांना कुठल्याहि चायापाण्याची सोय न करता कोंबून जखळून बांधलेल्या अवस्थेत कोणताहि वाहतूकीचा परवाना नसतांना अवैधरीत्या निर्दयतेने वाहतुक करीत असताना मीळून आले तसेच त्यांच्या कडे बैल खरेदि च्या कोणत्या हि पावत्या नसल्याने व त्यांनि उड़वा उडवि ची उत्तरे दिली म्हणून संशयित आरोपि 1) मुक्तार खान सलीम खान रा. पिपळगाव हरे ता.पाचोरा 2) भिकन शब्बीर तडवी राहणार बहुलखेडा ता सोयगांव यांचे विरुध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमन 1960 चे कलम 11 (1) (d) 11 (1) (F). महाराष्ट्र पोलीस अधीनियम 1951 कलम 119, महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 A. (1). 9, प्राण्याचे परीवहन नियम 1978 चे कलम 47,48, 49, मोटार अधिनियमन 1988 चे कलम 83,177 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.