अबब पाचोऱ्यात वीस बाय दोनशे फूटच बॅनर 

अबब पाचोऱ्यात वीस बाय दोनशे फूटच बॅनर

पाचोरा( प्रतिनिधी )
पाचोरा शहरातील नामवंत उद्योजक मुकुंदा अण्णा बिल्दहीकर यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांचे कार्यकर्ता सुमित सावंत शरद पाटील यांनी वाढदिवसा निमित्त मधुराज डिजिटल प्रिंट येथून तब्बल वीस बाय दोनशे फूट बॅनर छापले यावेळी मधुराज डिजिटल प्रिंट यांनी पहिल्यादा उत्तर महाराष्ट्रात एवढे मोठे होर्डिंग पहिल्यांदा पाचोरा शहरातून प्रिंट मारत जिल्ह्यातील मधुराज डिजिटल प्रिंट येथून छापण्यात आले आहे अशी माहिती प्रो.प्रा. सुनील सोनार यांच्या कडून देण्यात आली