जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड शाळेच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड

जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड
शाळेच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित* जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची जळगाव जिल्ह्याच्या बॉल बॅडमिंटन संघात निवड झाली. सदरहू राज्यस्तरीय स्पर्धा *गडचिरोली* येथे दिनांक 6/10/ 2023 पासून सुरू होत असून या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत त्यांच्या या यशाबद्दल
*किसान शिक्षण संस्थेचे चेअरमनआदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील ,व्हॉ. चेअरमन डॉ.पुनमताई प्रशांतराव पाटील*अवर सचिव दादासो प्रशांतराव विनायकराव पाटील , तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री आबासो बी.वाय.पाटील उपमुख्याध्यापक नानासो श्री पी.जी सोनवणे सर पर्यवेक्षक श्री एन. यु.देसले सर* तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक *श्री निलेश मोरे सर व श्री अमित पाटील* यांचे मार्गदर्शन लाभले.