पाचोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चंचल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 150 महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश

पाचोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चंचल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 150 महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश

आज दि :- 19/06/2022
पाचोरा (प्रतिनीधी)
पाचोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चंचल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 150 महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार,पक्षाचे उपाध्यक्ष मा.विनयजी भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातील 150 महिला कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला.

महीला कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेऊन पक्ष प्रवेश केला.

यावेळेस पाचोरा मनसेचे जिल्हा अध्यक्ष मा. अनिल वाघ, उप जि. फाहिम शेख , ता.अध्यक्ष शुभम पाटिल ,शहराध्यक्ष ऋषिकेश भोई , वाल्मीक जगताप व इतर असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.