पाचोरा येथील कोंडवाडा गल्ली मधील विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले

पाचोरा येथील कोंडवाडा गल्ली मधील विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले

पाचोरा येथील कोंडवाडा गल्ली मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय तसेच प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थिनींचा शाळेचा पहिला दिवस सुरु होऊन विद्यार्थिनी उत्साहपूर्ण शाळेत आले असता त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते श्री राजेंद्र पाटील श्री राहुल जगताप श्री गजानन पाटील तसेच शाळेचे प्राचार्य श्री संजय पवार प्राध्यापक श्री शिवाजी शिंदे सर श्री अंबालाल पवार सर मुख्याध्यापक श्री कुंभार सर श्री हेमराज पाटील श्री विजय पाटील श्री राकेश पगार श्री धनराज धनगर श्री शिवराम पाटील सौ कल्पना पाटील मॅडम सौ प्रणाली वाघचौरे मॅडम इत्यादी शिक्षक शिपाई व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.