दोन माजी नगराध्यक्ष मध्ये रंगल्या चर्चा समाजकारण व राजकारण बद्दल मारल्या गप्पा भविष्यात काही घडो पण आपला दोस्ताना पक्का

दोन माजी नगराध्यक्ष मध्ये रंगल्या चर्चा समाजकारण व राजकारण बद्दल मारल्या गप्पा भविष्यात काही घडो पण आपला दोस्ताना पक्का

पाचोरा शहरातील दोन माजी नगराध्यक्ष मध्ये एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त योगायोगाने भेट झाली महाराष्ट्रात सध्या महा विकास आघाडीची सत्ता असल्यामुळे माजी नगराध्यक्ष श्री दिलीप भाऊ वाघ व श्री संजय गोहिल या दोन माजी नगराध्यक्ष मध्ये चर्चा झाली असता दोघांमध्ये पाचोरा च्या शहराच्या विकासावर दिलेला भर श्री दिलीप भाऊ वाघ यांनी त्यांच्या काळात केलेल्या कामाचा व समाजकारणात व राजकारणातील डावपेच कोणाबद्दलही द्वेष भावना न ठेवता सरळ मार्गाने काम करण्याची पद्धत तसेच श्री दिलीप भाऊ वाघ यांनी नगराध्यक्ष काळानंतर पाचोरा तालुका शिक्षक संस्था चेअरमन मार्केट कमिटी संस्था चेअरमन चेअरमन शेतकरी सहकारी संस्था चेअरमन यानंतर पाचोरा तालुक्याचे आमदार अनेक महत्त्वाचे पद भूषविले असून सुद्धा श्री दिलीप भाऊ वाघ आजही रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांसोबत आहे कधीही व केव्हाही श्री दिलीप भाऊ कार्यकर्ता करिता तुटून पडतात श्री दिलीप भाऊ वाघ म्हणजे धाडसी नेतृत्व दुसरे माजी नगराध्यक्ष श्री संजय गोहिल पाचोरा शहराचे चेहरा-मोहरा बदलून टाकणारे त्यांच्या काळात पाचोरा शहर सुंदर शहर होत असून नगरपालिका फंड व आमदार फंडातून पाचोरा शहराचा भव्य असा विकास करून स्मार्ट सिटी कडे नेत आहे पाचोरा शहरातील जवळजवळ 80 टक्के रस्ते झाले असून येत्या येणाऱ्या काळात शंभर टक्के रस्ते झालेली दिसतील बहुतेक पुढील काळात येणाऱ्या नगराध्यक्षांना व नगरसेवकांना काहीच काम करण्याची गरज राहणार नाही अशा पद्धतीने आज पाचोरा शहराचा विकास चालू आहे श्री संजय गोहिल एक तरुण तडफदार रुबाबदार उंची स्मार्ट फिटनेस असून धाडसी निर्णय घेऊन काम करण्याची पद्धत श्री संजय गोहिल साधे सरळ व्यक्तिमत्त्व गोड भाषा कोणीही व्यक्ती कामानिमित्त आले तर प्रेमाने बोलणे अशी आपली पाचोरा शहराची दोन माजी नगराध्यक्ष यांच्या गप्पा मारताना रंगल्या चर्चा भविष्यात राजकारणात काहीही घडो आपला दोस्ताना पक्का