Home जळगाव एक हजारची मागणी करणार मुख्याध्यापकला अँन्टी करप्शन ब्युरो जळगाव यांच्या कडून अट्टक

एक हजारची मागणी करणार मुख्याध्यापकला अँन्टी करप्शन ब्युरो जळगाव यांच्या कडून अट्टक

एक हजारची मागणी करणार मुख्याध्यापकला अँन्टी करप्शन ब्युरो जळगाव यांच्या कडून अट्टक

राजेंद्र भास्करराव पाटील, वय-55, व्यवसाय-नोकरी, मुख्याध्यापक कविवर्य श्री.ना.धो.महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,वडगाव
ता.सोयगाव जि.औरंगाबाद. वर्ग-२
रा.भगवती हौसिंग सोसायटी,मालेगाव नाक्याजवळ, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगांव.
तक्रारदार यांचा मुलगा हा कविवर्य श्री.ना.धो.महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,वडगाव ता.सोयगाव जि.औरंगाबाद येथुन सन-२०२१ मध्ये इयत्ता-१२ वी या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झालेला होता सदर निकालाचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टीफिकेट वरती मुलाच्या आईचे नाव चुकीचे असल्याने सदर दोन्ही प्रमाणपत्रांवरील नाव दुरुस्ती करून आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष 1,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम आलोसे यांनी स्वतः वर नमुद राहत असलेल्या स्वतःच्या घरी स्वीकारली म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
तपास अधिकारी
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
सापळा व मदत पथक
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ.
मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

Don`t copy text!