पाचोरा नगरपालिका मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री मंगेश देवरे ॲक्शन मोड वर

पाचोरा नगरपालिका मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री मंगेश देवरे ॲक्शन मोड वर

पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील मुतारी विषयी आज निवेदन देण्यात आले या निवेदनाची दखल घेत पाचोरा नगरपालिका मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री मंगेश देवरे यांनी तात्काळ दखल घेऊन पाहणी केली. तसेच इतर समस्या पण पाहून घेत लवकरात लवकर संपूर्ण कामे होणार असे आश्वासन दिले पण काम कायद्याने करावे लागतात आणि सध्या लोकसभा निवडणूक आहे आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित कामे मार्गी लावणार असे श्री मंगेश देवरे यांनी सांगितले यावेळी सोबत न.पा अधिकारी पण सोबत होते. भैय्या पाटील अभियंता, मनोज पाटील वरिष्ठ इंजिनिअर,ओंकार खैरनार आरोग्य विभाग,रवी पवार आरोग्य विभाग, तुषार नसवाल आरोग्य निरीक्षक, वीरेंद्र घारू आरोग्य निरीक्षक,
नगरपालिका कॉन्ट्रॅक्टर संदीपराजे पाटील,आदी न.पा कर्मचारी उपस्थित होते तसेच कृष्णापुरी भागातील नागरिक पण मोठ्या संख्येने उपस्थित होते.