पाचोऱ्यात लाडशाखिय वाणी समाजाचे महिला मंडळ यांनी महिला दिन ज्येष्ठ महिलांचा सन्मान करून त्यांचा सत्कार केला

पाचोरा येथील लाडशाखिय वाणी समाजाचे महिला मंडळ यांनी महिला दिन ज्येष्ठ महिलांचा सन्मान करून त्यांचा सत्कार केला पाचोरा येथील लाडशाखिय वाणी समाजातील सौ संगीता येवले यांनी आपल्या महिला मंडळ ग्रुप तर्फे 8 मार्च महिला दिन निमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कार केला सौ संगीता येवले या उन्नती महिला नागरी पतसंस्था याचे चेअरमन असून त्यांनी आपल्या पतसंस्थेचे मार्फत अनेक विविध कार्यक्रम घेतले असून महिलांना प्राधान्य देऊन त्यांना नेहमी सहकार्य करीत असतात तसेच महिलांकरता विविध उपक्रम राबवून समाजातील विद्यार्थिनी व महिला वर्ग यांना पुरस्कार बक्षीस गुणगौरव करून त्यांचा सन्मान करतात समाजातील गोरगरीब महिलावर्ग यांना नेहमी सहकार्याची भूमिका ठेवून आपले कार्य करीत असतात त्यांनी कधीही जातिभेद भेदभाव न करता सर्व समाजातील महिलांना आपल्या सोबत घेतात त्यांनी आठ मार्च रोजी ज्येष्ठ महिला ताई सो छाया सोनार यांचा सत्कार व सन्मान केला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मंडळाच्या महिला सदस्य सौ मनीषा येवले सौ अनिता शिनकर सौ सुनिता येवले सौ सुचिता मालपुरे सो सुरेखा वाकल कर सौ नीता कोठावदे सौ वैशाली तरट कर सौ सुमित्रा सिनकर सौ मीना शिनकर सौ कल्पना सिनकर सौ सुरेखा सोनं कुळे सौ कांचन हिरे या महिलांनी सौ छाया सोनार या ज्येष्ठ महिलाचा सत्कार केला