सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन ,पाचोरा च्या खेळाडूंचे 2023-24 कराटे कलर बेल्ट परीक्षेत घवघवीत यश
पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.राहुल खताळ साहेब यांनी स्वीकारून कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून साहेबांनी सर्व विध्यार्थ्यांना कलर बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . यावेळी साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून विध्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन दिले की ,विद्यार्थ्यांनी असेच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत एक सुजाण व चांगला नागरिक म्हणून देखील नावारूपाला आले पाहिजे ,कष्ट, मेहनत ,शिस्त यानेच माणूस खऱ्या अर्थाने घडत असतो ,यशाला कुठलाही शॉटकट नसतो , गुरुंप्रती असलेली निष्ठा ही हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे .,तसेच पाचोऱ्यात कराटे हा मार्शल आर्ट हा खेळ शिकवला जातो ही अभिमानाची गोष्ट आहे , पालकांनी देखील स्व.संरक्षण या खेळासाठी आपल्या मुली व मुले यांना पाठवले पाहिजे जेणेकरून एक सक्षम व चांगली पिढी घडेल ., यावेळी मा .रणजित पाटील (कार्याध्यक्ष)
मा.राजेंद्र पाटील (सचिव)
मा .मधुसूदन पाटील (खजिनदार)
मा.योगेश पाटील(पोलीस)
मा.समीर दादा व पालक गण आदी मान्यवर उपस्थित होते .
ब्लॅक बेल्ट उत्तीर्ण —
1) शुभम गायकवाड
2) साक्षी पवार
3) तेजस्विनी निकावडे
4) पवन चांदा
5) श्रुती चौधरी
6) गायत्री चव्हाण
पर्पल बेल्ट —-
1) जान्हवी गौड
ग्रीन बेल्ट उत्तीर्ण—
1)ऐश्वर्या पाटील
2) पियुष राठोड
ऑरेंज बेल्ट उत्तीर्ण —
1) प्रणव पाटील
2) विनीत पवार
3)राधिका परदेशी
4) वेणूगोपाल पाटील
येल्लो बेल्ट उतीर्ण—
1) देवांश पुणेकर
2) दिव्यांश मिश्रा
3) अजिंक्य पाटील
4) राजशेखर पाटील
5) नयन पाटील
6) अमृता जोशी
या सर्व विध्यार्थ्यांना
मुख्य प्रशिक्षक सेन्साई प्रकाश निकुंभ सर
सेम्पाई -प्रवीण मोरे (पाटील)सर यांनी प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट पणे कराटे खेळाचा प्रचार व प्रसार गेल्या 15 वर्षां पासून पाचोऱ्यात करत आहेत .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनया जाधव हिने केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील यांनी केले .