श्री.गो.से.हायस्कूल कर्मचारी। सह.पतपेढी मर्यादित नुतन नवनिर्वाचित व्यवस्थापक समिती ची अविरोध निवड

श्री.गो.से.हायस्कूल कर्मचारी। सह.पतपेढी मर्यादित पाचोरा जि.जळगाव ची नुतन नवनिर्वाचित व्यवस्थापक समिती ची अविरोध निवड झाली आहे व्यवस्थापक समितीचे सदस्यांनी सर्वानुमते अध्यक्ष पदासाठी .प्रमिला मधुकर वाघ ,उपाध्यक्ष पदासाठी . अजय भास्कर अहिरे ,सचिव पदासाठी . रामकृष्ण लहू पाटील यांची निवड करण्यात आली.
तसेच व्यवस्थापकसमितीचे सदस्य अरूण सुकलाल कुमावत ,संगिता सुधाकर पाटील , .महेश त्रिविक्रम कौंडिण्य ,संजय प्रल्हाद करंदे ,. रवींद्र बभुत बोरसे ,प्रशांत पंडित नैनाव ,.सुखदा तुषार पाटील, . विजय. शिवराम महाजन बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचे अध्यक्षांची सत्कार मुख्याध्यापक सुधीर पाटील सर यांनी केला यावेळी पर्यवेक्षक ए बी अहिरे, एन आर पाटील उपस्थित होते