Home पाचोरा एकलव्य संघटनेची पाचोरा येथे बैठक संपन्न

एकलव्य संघटनेची पाचोरा येथे बैठक संपन्न

एकलव्य संघटनेची पाचोरा येथे बैठक संपन्न

पाचोरा वार्ताहर पाचोरा शासकीय विश्रामगृहात दिनांक 01/04/2023 रोजी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा पवनराजे सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष मा.सुधाकर भाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली एकलव्य संघटनेची पदाधिकारी बैठक संपन्न झाली,
विविध विषयांवर, खास करून भील समाजासाठी काय समस्या उभ्या आहेत,व संघटनेला आगामी काळात संघर्ष करून समाजाला कसा न्याय देता येईल यावर सर्व तालुका पदाधिकारी यांनी विचार मांडले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष कार्यसम्राट मा सुधाकराव वाघ साहेब यांनी महापुरूष ,प्रेरणा स्थान, क्रांतिकारक ख्वाजाजी भील (नाईक)यांच्या 11एप्रिल रोजी पुण्यतिथी निमित्ताने धरणगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात पाचोरा तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होऊन कार्यक्रमाचे तयारी करण्याच्या सूचना सर्व पदाधिकारी यांच्या कडे जबाबदारी देण्याचे बैठकीत ठरले.
याप्रसंगी जळगांव लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष संजु बाबा सोनवणे, युवा जिल्हा रविंद्र सोनवणे, पाचोरा तालुका अध्यक्ष गणेश वाघ, बबन मोरे,(सल्लागार), गणेश अश भ

Don`t copy text!