उन्नती नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे प्राध्यापक श्री राजेंद्र चिंचोले सर यांचा सत्कार

उन्नती नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे प्राध्यापक श्री राजेंद्र चिंचोले सर यांचा सत्कार

पाचोरा येथील वाणी समाजाची नावाजलेली उन्नती नागरी सहकारी पतसंस्था ही वीस ते पंचवीस वर्षापासून कार्यान्वित असून या पतसंस्थेत द्वारे अनेक गोरगरिबांना कर्ज वाटप केले जाते तसेच मोठ्या प्रमाणात ठेवीदार सुद्धा असून या बँकेचे सर्व संचालक सुज्ञ असून सर्वांना मदत करण्याचे भावना ठेवता या संस्थेचे चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ उत्कृष्ट पद्धतीने काम करून समाजामध्ये नाव लौकिक केले आहे कर्जदार रेगुलर कर्ज भरतात व ठेवीदार समाजातील ज्येष्ठ व्यापारी असून बँक अगदी सुरळीतपणे चालू असून बँकेमार्फत दरवर्षी सभासदांना नफा दिला जातो बँकेची दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाते सर्वसाधारण सभेत वर्षभराचा संपूर्ण सभासदांना लेखा जोखा मांडून सर्वांच्या समोर मांडतात सर्व सभासदांचा चेअरमन व संचालक यांच्यावर विश्वास असून ही पतसंस्था महिलांच्या असली तरी या पतसंस्थेत त्यांचे पती कधीही ढवळाढवळ करत नाही बँकेचे काम अगदी सुरळीतपणे चालू असून लवकरच स्वतःची इमारत बँकेसाठी उपलब्ध होणार आहे या बँकेमार्फत विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले जाते विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्यांना व्यक्तीचा सन्मान केला जातो तसेच त्यांचा सत्कार केला पाचोर्‍याचे स्पर्धा परीक्षेचे ज्ञाने देवता असलेले त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी अधिकारी झालेले तसेच स्पर्धा परीक्षेचे मानकरी ज्यांचं नुकताच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा सारथी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असे श्री राजेंद्र चिंचोले सर यांचा सत्कार उन्नती नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे करण्यात आला यावेळी श्री रमेश येवले श्री लक्ष्मण येवले श्री संदीप मोराणकर श्री किरण अमृतकर श्री नितीन ब्राह्मण कर तसेच बँकेचे मॅनेजर व कर्मचारी शिपाई उपस्थित होते.