नवजीवन विद्यालयात गोरगरीब विद्यार्थीनां श्री.उत्तम भाऊ राठोड यांच्या मार्फत वह्या वाटप
पाचोरा नवजीवन परिवाराचे आधारस्तंभ श्री.उत्तम भाऊ राठोड यांच्या मार्फत व नविन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री. सुनिल पाटील(सर) यांच्याकडून दिलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या वहीचे मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले…. यासाठी कै.ताराचंद नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, आंबेवडगाव चेअरमन श्री. दरबार भाऊ राठोड व संचालक राजू भाऊ राठोड तसेच शाळेतील शिक्षक यांच्याकडून मागास विद्यार्थी संचालक मंडळाचे अध्यक्ष व संचालक यांचे मनापासून आभार.
























