पत्रकार अनिल महाजन यांच्या लेखणीची व आर्टिकलची ऑर्लँडो, (राष्ट्र फ्लोरिडा, देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) देशातील मराठी मंडळ यांच्याकडून दखल अमेरिकेच्या मराठी मंडळचे मराठी मध्ये होणारे उपक्रम साठी लेखन करण्यासाठी केली मागणी

गर्जा महाराष्ट्र न्यूज समुहाचे मुख्य संपादक व मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या लेखणीची व आर्टिकलची ऑर्लँडो, (राष्ट्र फ्लोरिडा, देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) देशातील मराठी मंडळ यांच्याकडून दखल अमेरिकेच्या मराठी मंडळचे मराठी मध्ये होणारे उपक्रम साठी लेखन करण्यासाठी केली मागणी

 

 

 

वरिष्ठ पत्रकार मुंबई अनिलभाऊ महाजन यांच्या पत्रकारितेच्या लिखाणाचे उल्लेखनीय कामगिरी थेट अमेरिकेतील मराठी मंडळाने यांच्या आर्टिकल व लेखणीची घेतली दखल अमेरिकेतील मराठी मंडळाच्या उपक्रमाचे कार्यक्रमाच्या आर्टिकल लिहा अशी केली मागणी. मित्रांनो अनिलभाऊ महाजन हे एक ग्रामीण भागातून खान्देशतील जळगाव जिल्हा येथून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे.आपण कुठल्याही क्षेत्रात काम करा सामाजिक, राजकीय, पत्रकारिता ते काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. अनिलभाऊ महाजन यांनी त्यांच्या जीवनात अनेक मान अपमान सहन केले अतिशय कष्टातून पुढे आलेला हा युवक आहे. छोट्याशा गावातून पत्रकारिता सुरू करून आज मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये राज्य मंत्रिमंडळ बसत असलेल्या मंत्रालयामध्ये आज ते वरिष्ठ पत्रकार म्हणून काम करत आहे. मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार आहेत. तसेच यांचे गर्जा महाराष्ट्र न्यूज या नावाने मराठी चॅनल आहे. हे ऑनलाईन चॅनल असले तरी यांच्या लेखणीची चुणूक देशभरात आहे. अनेक वैचारिक पातळीचे राजकीय सामाजिक अधिकारी वर्गात यांच्या आर्टिकल आणि लेख वाचले जातात कारण अनिल भाऊ महाजन यांचे लिखाण दखलपात्र असते.अनिल भाऊ महाजन यांनी एखाद्या विषयासाठी आर्टिकल लिखान करणं म्हणजे त्याची दखल सर्व ठिकाणी घेतली जाते हीच यांच्या कामाची पावती आहे. अतिशय अभ्यासू सोज्वळ मनमिळाऊ व्यक्तिमत्व अनिल भाऊ महाजन आहे. सर्वसामान्य लोकांसाठी अहोरात्र झटत असतात कधीही आपल्या पदाचा गाजावाजा करत नाही. *प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया इंडस्ट्रीज मध्ये एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून सध्याच्या जगात तरी नाव कमवणे सोपं नाही मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन यांची दखल थेट ऑर्लँडो, (राष्ट्र फ्लोरिडा, देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) येथील मराठी मंडळ घेत आहे.म्हणजे अमेरिका हा एक प्रगत देश आहे यातील लोक अतिशय बुद्धिजीवी आहेत आणि अशा लोकांकडून अनिल भाऊ महाजन यांच्या कार्याची दखल घेणे म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि पत्रकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.* अतिशय मार्मिक अभ्यासू व लिखाण अनिल भाऊ महाजन यांचे आहे. आज मुंबई महाराष्ट्र आणि भारत देशाचे नाव अमेरिके सारख्या देशांमध्ये पत्रकारिते क्षेत्रात भारत देशाचे नाव अनिल भाऊ महाजन यांच्या नावाने चर्चेला गेले आहे. खरोखर भारतातील पत्रकारांना अनिल भाऊ महाजन यांचा अभिमानाचा असायला हवा.

 

पंढरपूरची विठू माऊली पांडुरंगावर अमेरिकेतील या देशातील मराठी मंडळाने एक अभंग लिहिला आहे आणि तो अभंग जगभरात मराठी मध्ये त्याचे वर्णन अनिल भाऊ महाजन वरिष्ठ पत्रकार यांनी यांच्या लेखणी द्वारे आर्टिकल लिहावे अशी मागणी या ऑर्लँडो, (राष्ट्र फ्लोरिडा, देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) येथून मराठी भजनी मंडळाच्या सदस्यांनी केली केली आहे. व्हाट्सअप द्वारे अनिल महाजन यांना त्यांचा संदेश प्राप्त झाला आहे.

 

पत्रकारितेचा अभिमान असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवानी हि बातमी आपल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट& डिजिटल मीडिया ला प्रसिद्ध करावी हि विनंती