पाचोरा येथे,खानदेशची मुलुख मैदान तोफ,संस्थापक अध्यक्ष.खानदेश वहीगायन लोककला परिषद श्री विनोदजी ढगे यांचा सत्कार

जय खानदेश कन्या कानबाई माता कलेची देवता.

पाचोरा येथे,खानदेशची मुलुख मैदान तोफ,संस्थापक अध्यक्ष.खानदेश वहीगायन लोककला परिषद जळगाव. श्री विनोदजी ढगे साहेबांचा सत्कार लोक कलावंतांन तर्फे करण्यात आला, सत्कार करताना,शाहीर,श्री विठ्ठल एकनाथ महाजन माऊली पाचोरा जिल्हाध्यक्ष,भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परीषद नवी दिल्ली,जिल्हा संघटक. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव यांनी क्रांतीसुर्य तात्या साहेब महात्मा जोतीराव गोविंदराव फुलेंचे ऐतिहासिक जिवनावर आधारीत पुस्तक शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विनोदजी ढगे साहेबांचा सत्कार करण्यात आला,तसेच खानदेश वहीगायन लोककला परिषद जळगाव नविन नियुक्ती झालेले पाचोरा तालुका अध्यक्ष.श्री ज्ञानेश्वर महाजन साहेब नगरदेवळा. व भडगाव तालुका अध्यक्ष.श्री गजानन तावडे साहेब.यांचा सत्कार करण्यात आला.जळगाव येथुन साहेबांच्या सोबत आलेले प्रमुख कलावंत पदाधिकारी.सचिन महाजन साहेब.दुर्गेश आंबेकर साहेब.अवधुत दलाल साहेब.अरविंद पाटील साहेब.मोहीत पाटील साहेब. यांचेही सत्कार करण्यात आले,तसेच संस्थापक अध्यक्ष श्री विनोदजी ढगे साहेबांनी.छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक पोवाडा रचणारे.इतिहास प्रबोधन करून व महाराजांची पहीली जयंती साजरी करणारे.राष्ट्पिता क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुलेंच्या फोटो प्रतिमेचे पुजुन करून माल्या आर्पण करून.जळगाव येथे येणाऱ्या काळात खानदेशी वहीगायन लोक कलावंत संमेलना विषयी मनोगतातून मोलाचे मार्गदर्शन करून संमेलन यशस्वीरीत्य पार पाडण्या करीता कलावंत पदाधिकार्यांना जास्तीत जास्त सहकार्य करण्या साठी कलावंतांनी भाग घ्यावा असे विनोदजी ढगे साहेबांनी मनोगतातून उद्गगारीले.तसेच प्रस्ताविका.शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली पाचोरा.यांनी केले.आभार नानासो.शिवाजी अर्जुंन चौधरी माजी.अध्यक्ष तेली समाज पाचोरा.यांनी मानले.कार्यक्रमाला प्रमुख कलावंतांची उपस्थिती आबासो.शिवाजी तुळशिरा महाजन.श्री काशिनाथ शंकर सोनवणे.श्री सुरेश फकीरा अहिरे पाचोरा.भाऊसाहेब नारायण शंकर सोनवणे.मधुकर दगडु सोनवणे.परशुराम हिरामण धोबी तारखेडेकर.हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे ठीकाण.कृष्णापुरी हायवे शेजारील शिवाजी तुळशिरा महाजन यांच्या निवास्थानी पाचोरा जि.जळगाव येथे होते.