पाचोरा शहरात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती न.पा.लवकर ऊपाय योजना करावी हरीभाऊ पाटील

पाचोरा शहरात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असल्यामुळे पाचोरा नगर पालिकेने कमीत कमी दोन तिन महिन्यांतून तरी एखाद्या वेळी शहरात डास मुक्त फवारणी करण्याची गरज
पाचोरा शहरात नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी डासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आठवड्यातुन एकदा तरी डांस नाशक औषधीची फवारणी करण्यात यावी त्यामुळे शहरात डेंगु,मलेरिया, स्वाईन फ्ल्यू,चिकण गुणिया यासारख्या विविध प्रकारच्या आजारांवर मात करून शहरातील रोग राई कमी करण्यासाठी पाचोरा नगर पालिकेने योग्य वेळी उपाय योजना करावी
डांस नाशक फवारणी करणे हे नगर पालिकेचे मुख्य कर्तव्य च असुन पाचोरा नगर पालिकेने आपली जबाबदारी निश्चित करुन पाचोरा शहरात तात्काळ डांस नाशक फवारणी करावी
आपला
श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील
संस्थापक अध्यक्ष
बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,पाचोरा