नांद्रा येथे म.गांधी व लालबहादूर शास्ञी जयंती उत्साहात साजरी

नांद्रा येथे म.गांधी व लालबहादूर शास्ञी जयंती उत्साहात साजरी

नांद्रा ता.पाचोरा(वार्ताहार) नाँद्रा ग्राम पंचायतीत आज दि.2आॕक्टोबंर रोजी सकाळी 10वा महात्मा गाँधी व लाल बहाद्दूर शास्त्री या महापुरुषांची जयँती सरपंच ताई आशाताई भिकन पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली सर्वात या हापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले याप्रसंगी ग्रा.प.कमिटिचे उपसपंच शिवाजी तावडे,ग्रा.प.सदस्य सुभाष तावडे , योगेश सूर्यवंशी,आनँदा बाविस्कर,भाऊसाहेब बाविस्कर,किशोर खैरनार ग्रा.प.सदस्या निर्मलाताई पिंपळे ,पञकार प्रा.यशवंत पवार,संगणक परिचालक राहूल सूर्यवँशी,अनिल आत्माराम बोरसे,मनोज भाऊराव सूर्यवंशी,पकंज बाविस्कर ग्रा.प.पा.पु.दिलीप तावडे , अंगणवाडी सेविकाताई,मदतनीसताई सह गावातील ग्रामस्थ वा तरुणवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.यशवंत पवार व आभार प्रदर्शन ग्रा.प.सदस्य योगेश सूर्यवंशी यांनी केले.