पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दालनात राष्ट्रपिता महात्मा गांधी,माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त प्रतिमा पूजन

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दालनात राष्ट्रपिता महात्मा गांधी,माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त प्रतिमा पूजन करताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष विकास पाटील सर,प्रशासक चंद्रकांत धनवडे,सचिव बोरुडे साहेब,राहुल आप्पा बोरसे रविन्द्र पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.