आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाने मोफत कोरोना लसीकरणाचे भव्य शिबीर कृष्णापुरी

मा. लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने मोफत कोरणा लसीकरणाचे भव्य शिबीर कृष्णापुरी पाचोरा मारुती मंदिर येथे करण्यात आले याप्रसंगी वयोवृद्ध महिला, पुरुष , ५५९ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला , या लसीकरणा करिता सौजन्य मयूर सुधाकर महाजन शहर समन्वयक युवासेना , सुधाकर महाजन यांचे लाभले , याप्रसंगी सुमित किशोरआप्पा पाटील, आदित्य मुकुंद बिल्दीकर, यांची प्रमुख उपस्थिती लाभली, व्हॅक्सिनेशन करिता गुरु(बबलु) पाटील, डॉक्टर भरत कुमार प्रजापत ,रोशन जोंधळे कॉम्प्युटर ऑपरेटर यांचे विशेष आभार, शिबिरास महादू त्र्यंबक धनगर, सुधाकरतात्या महाजन, मयूर सुधाकर महाजन, सचिन दिलीप महाजन, प्रविण वाघ,भोला पाटील , राकेश मिस्त्री, विनोद हिरामण पाटील, शरद बाबुराव गिते, संतोष भास्कर महाजन, महेश कैलास पाटील, मुन्ना पाटील, गणेश शिंदे, अनिल पाटील, पुंजू मराठे, बापू पाटील, राहुल महाजन, तुषार पाटील, अशीष धनगर , कन्हैया देवरे, सागर पाटील , ज्ञानेश्वर पाटील व कृष्णापुरी परिसरातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले,