लोण पिराचे ता.भडगाव येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा यांच्या मार्फत डॉ.भूषणदादा मगर मार्गदर्शन

लोण पिराचे ता.भडगाव येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा यांच्या मार्फत डॉ.भूषणदादा मगर मार्गदर्शनाने कु. स्वरा जय कुमार कुवर ही च्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली.यावेळी सेवा देणारे डॉक्टर्स म्हणून विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण दादा मगर, डॉ.प्रवीण देशमुख, डॉ.गगन साबू डॉ. जितेश पाटील ,
डॉ. शीतल जयकुमार पाटील, डॉ.अमृत पाटील, सरपंच विठाबाई शिवराम पाटील, उपसरपंच दिगंबर मारुती खवळे, पोलीस पाटील वैशाली ज्ञानेश्वर पाटील ,सदस्य अशोक रामभाऊ पाटील ,सुनंदाबाई गिरधर पाटील, जिभाऊ अर्जुन पाटील व पुणे येथील क्लिनिक फर्स्ट सोलुशन ची टीम उपस्थित होती