छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती वहिगायन केल्या बद्दल शाहिर योगराज काशिनाथ सोनवणे यांचा आ.किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती वहिगायन केल्या बद्दल शाहिर योगराज काशिनाथ सोनवणे यांचा आ.किशोरआप्पा यांच्या हस्ते सत्कार

दि.19/2/2024 रोजी पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोतस्वनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले होते सकाळी 8 वाजेपासून मिरवणूक काढण्यात आली व शिवाजी महाराज चौकात शाळकरी मुलांचे भाषण झाली या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणून जय माता पंचरंगी वही मंडळ कृष्णापुरी पाचोरा यांच्या वतिने महाराष्ट्रातील पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित वही गायन शाहिर योगराज सोनवणे(पप्पु सोनवणे)यांनी गायीले त्यांच्या सोबत त्यांचे गुरु काशिनाथ सोनवणे तसेच नारायण अहिरे गोरख राजपूत शंकर आव्हारे व पोहरी गावचे राजु वाघ रघुनाथ माताडे रमेश मोरे दिनु माताडे ह्यांच्या ही सत्कार झाला