पाचोऱ्यात शिवदर्शिकाचे अनावर वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते

पाचोऱ्यात शिवदर्शिकाचे अनावर वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते

वारसा समृद्ध विचारांचा..वसा मतदारसंघाच्या विकासाचा
पाचोरा प्रतिनिधी आज सकाळी १०.३० वा शिवसेना कार्यलाय येथे वार्षिक नव्या वर्षानिमित्त शिवदर्शिकाचे अनावर सौ वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले,
सर्वप्रथम वारसा समृद्ध विचारांचा आणि वसा मतदार संघाच्या विकासाच्या हा बिंद्र वाक्य आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हे शिवदर्शीका आपण आज अनावरण केलेला आहे याचा वैशिष्ट्य असं आहे की अतिशय सुंदर आणि सुबक कॅलेंडर हे तयार झालेला आहे जसं आपण सर्वजण कालनिर्णय आणि विशेष म्हणजे याचं कारण असं आहे की यामध्ये पाचोरा मडगाव मतदार संघातील ज्याच्या लोकांचे योगदान या मतदारसंघात आम्ही झालेलं त्यांचे सुद्धा आपण जयंती आणि पुण्यतिथी या शिवदर्शिकेमध्ये घेतलेला आहे त्यांनी सामाजिक समाजातील आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे उदाहरणार्थ केम बापू पाटील असतील ओंकार आप्पा वाघ असतील जीएस आपको असतील तर बाजू पाटील पवार वडगावचे तात्या सोहनी राऊत पाटील असे अनेक जणांचे तिथे जयंती आणि पुण्यतिथी आपण घेतलेले आहेत जेणेकरून आपली आपल्याला नेहमीच कॅलेंडर बघून त्या लोकांचा स्मरण होईल हा त्यामागचा हेतू आणि उद्देश होता राजकीय भेदाभेदी किंवा राजकीय डेटाच्या भिंती तोडून एक सामाजिक उपक्रम घेतला आहे तो हा सगळा विचार आपण केलेला आहे जेणेकरून या लोकांचा आपल्याला स्मरण होईल माझ्याकडे कुठलीही सत्ता नाही कुठलाही पद नाही आणि तरी देखील एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी या मागील वर्षभरामध्ये जे काही उपक्रम केलेले आहे ते उपक्रम आपण या कॅलेंडरमध्ये घेतलेला आहे त्याचा उल्लेख केलेला आहे जसं की आपण आरोग्यासाठी नियंत्रण फवारणी केली मागील केलेल्या एक वर्षापासून आपण वतीने शिबिर घेत आहोत ते मोतीबिंदू शरीराचे काही फोटो आहेत पत्रकार बांधवांसाठी आपण मीडिया पक्ष कक्ष उभा केला प्राणाया शिबिर आपण मागच्या काळात घेतलं योगाशी मी घेतलं अपंगांसाठी आपण सायकल वाटप केले अशा अनेक गोष्टींचा समावेश या शिवदर्शिकेमध्ये केलेला आहे आणि हे शिवसैनिक आधीपासून शिवसेनेत एकनिष्ठ आहे निष्ठावंत आहेत अशा शिवसैनिकांचा वाढदिवस त्याच्या वाढदिवस प्रत्या त्या महिन्यांमध्ये जनता यांचा वाढदिवस आहे तो तसे एका साईडला त्यांची नावं आणि वाढदिवसाची तारीख आपण त्या केल्या मध्ये मेन्शन केलेली आहे त्याने काय करता माती सुरुवातच आहे कॅलेंडर करताना मला थोडे पहिल्यांदा खूप धावपळ झाली खूप त्याला वेळ द्यावा लागला खूप गडबड झाली गोंधळ झाला या गडबडीत जर चुकून कोणाचं नाव सुटले असणार शमस्व असावे.