निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थ्यांच्या10 वी (CBSE) पाचोरा तालुक्यातुन 98% मार्क मिळवुन प्रथम आ.किशोर पाटील यांच्या हस्ते सत्कार

ऋतुज अर्जुन सावळे हा विद्यार्थी 10 वी (CBSE) निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून तो पाचोरा तालुक्यातुन 98% मार्क मिळवुन प्रथम आला असून, ऋतुज हा ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरे. येथील उपशिक्षक अर्जुन मुरलीधर सावळे यांचा मुलगा आहे. त्यांचा सत्कार कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला यावेळी शहरप्रमुख किशोर बारावकर, गजू पाटील, आबा सोनवणे, राजू पाटील, जितू पेंढारकर आदी उपस्थित होते