श्री.भैय्यासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य रोजगार मेळावा

श्री.भैय्यासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य रोजगार मेळावा

 

नामांकित कंपनींतर्फे मुला-मुलींना नोकरीची सुवर्णसंधी

निवड झालेल्या उमेदवारांना सबंधीत कंपनी कडुन जागेवर नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येईल.

भडगाव येथे भव्य रोजगार मेळावा मा. श्री. भैय्यासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त श्री भैय्यासाहेब पाटील फाऊंडेशन, भडगांव व मा. सागर बेडीस्कर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जानेवारी २०२४ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पात्रता :- १० वी, १२ वी, आय.टी.आय., डिप्लोमा (सर्व ट्रेड), फार्मसी (डी. फार्म, बी. फार्म), बी.ए., बी.एस.सी, बी.कॉम पास झालेल्या सर्व उमेदवारांना नामांकित कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

दिनांक – १ जानेवारी २०२४

वेळ – सकाळी १० वा.
आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, २ पासपोर्ट फोटो सोबत आणावे.

संपर्क : 8180060069 / 9623481826 / 7620665417 / 7620829971

स्थळ : श्री साई समर्थ आय.टी.आय., बाळद रोड, श्री संत सेना महाराज मंदीराजवळ, भडगांव, जि. जळगांव