“नविन प्राथमिक शाळा “पाचोरा येथील चिमुकल्याची विठ्ठलाची “आषाढी दिंडी ”
“नविन प्राथमिक शाळा “पाचोरा येथील चिमुकल्याची विठ्ठलाची “आषाढी दिंडी “आज दिनांक 4/7/2025 रोजी शाळेतील आजूबाजूच्या परिसरात व कॉलनी भागात “दिंडी” काढण्यात आली यावेळी परिसरातील लोकांनी वेशभूषा केलेल्या विध्यार्थीचे स्वागत व मनभरून कौतुक केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनिल पाटील सर, श्री. रमेश मोरे सर, श्रीमती तायडे मॅडम पालक सुनंदा पाटील, भागवत सोनवणे आशाताई पाटील हे यावेळी उपस्थित होते…”पांडुरंग, पांडुरंग “या जय घोषणे परिसर गजबजून गेला.