पाचोरा पोलिस लाईन मध्ये असलेल्या अवजड वाहने काढा पाचोरा पोलिस बॉईज असोसिएशन मागणी

आज दि.20/12/2021 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन कडून पोलीस वसाहतीत लावण्यात आलेल्या अवजड वाहन व ट्रॅक्टर्स काढण्यासाठी प्रांत साहेबांना निवेदन पत्र देण्यात आले पोलीस लाईन मधून सर्व ट्रॅक्टर काढण्यात यावे अन्यथा 1/1/2022 जानेवारीला लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल
पाचोरा (प्रतिनिधी)
राहणाऱ्या पोलिस कुटुंबीयांना भरपूर मनःस्ताप सहन करावा लागत आहे कारण जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे चालक, मालक व त्यांचे कामगार रात्रीच्या वेळी विना परवानगी वसाहतीत घेऊन उपप्रव निर्माण करतात त्यामुळे पोलीस कुटूंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी कृपया आपणांस विनंती करण्यात येते की, येत्या सोमबार पर्यंत दि. 27/12/21 पर्यंत सर्व वाहने वसाहतीतून हलविण्यात यावी अन्यथा पाचोरा पोलीस बोईन असो. लोकशाही मार्गाचा अवलंब करून उपोषणा करेल.या वेळी जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील
जिल्हा सचिव प्रफुल पाटील
महोदय, ‘पाचीरा पोलिस लाईन येथे लावण्यात आलेली अवजड वाहने, ट्रॅक्टर्स काढण्यात यावे कारण की, पोलीस वसाहतीत
उप तालुकाध्यक्ष करण पाटील
कार्याध्यक्ष बंटी पाटील
ग्रामीण अध्यक्ष नदीम शेख
संपर्क प्रमुख मोईन शेख
सचिव अक्षय सोनार
गौरव चौधरी
प्रसिद्धी प्रमुख बंडू सोनार
तालुका विधी सल्लागार अॅड. प्रशांत भावसार
तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख
संपर्क कार्यालय: पोलिस लाईन, भडगांव रोड, पाचोरा, जि. जळगांव.