अजात शत्रू नगरसेवक विकास पाटील सर

अजात शत्रू नगरसेवक विकास पाटील सर

पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी चे तरुण तडफदार नगरसेवक व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्री विकास पाटील यांनी पाचोरा तालुक्यात अनेक सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊन त्या कार्यक्रमाची धुरा सांभाळत असे श्री विकास पाटील सर यांनी शहरातील कुठलाही सामाजिक विषय असो किंवा मोर्चा आंदोलने असो सर्व ठिकाणी उपस्थित राहून योग्य मार्गदर्शन देत असतात युवक कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन देत असतात पोलीस स्टेशन असो तहसील ऑफिस असो प्रांत कार्यालय असो सरकारी दवाखाना कुठलेही काम असो कार्यकर्ता करिता हजर राहत असे कुठलेही स्वार्थ न ठेवता कुठलाही लाभ लोभ न करता तात्काळ पोहोचत असे कोरोना काळात त्यांनी शहरात अनेकांना मदत केलीपाचोरा शहर व तालुक्यातील गोरगरीब युवक वर्ग महिलावर्ग तसेच सर्व जातीपातीच्या धर्माच्या जनतेला सोबत घेऊन चालणारा व्यक्ती आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे विकास पाटील काम कोणतेही असो अहोरात्र काम करणारा माणूस अशी प्रतिमा असलेला असलेला व्यक्ती पेशाने शिक्षक अभ्यासू काम करण्याची धमक माणुसकी जपणारा अखंड समा म्हणून जसेवा करणारा निस्वार्थी प्रामाणिक राजकीय व्यक्ती म्हणून समाजात ओळख असलेला युवा कार्यकर्ता नैतिकतेच्या राजकारणाचा गतीमान माणूस चालते बोलते विद्यापीठ प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा आपल्या कृष्णापुरी भागातील नगरपालिके मार्फत अनेक विकासाची कामे केली गोरगरिबांच्या कामासाठी केव्हा मदत करतात त्यांच्याकडे अनेक पदे असून संजय गांधी निराधार योजना या शासकीय समिती असून त्यांनी या योजनेमार्फत गोरगरिबांना तसेच अर्थ विकास फाउंडेशन त्यांनी स्वतःची अंबुलन्स आणून माफक दरात कोरोना काळात पेशंटांना मदत केली पाचोरा शहरात शिवनेरी मराठा पतसंस्था या संस्थेत संचालक असून त्यांनी अनेक बेरोजगार युवकांना कर्ज देऊन त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला अशा अनेक प्रकारे श्री विकास पाटील सर नेहमी मदत करीत असतात त्यांच्या गावात विकास असल्यामुळे ते चौफेर विकास करण्याचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे ते सर्व पक्षांमध्ये लोकप्रिय मित्र म्हणून समजले जातात आपल्या पाचोरा शहर व तालुक्यातील गोरगरीब युवक वर्ग महिलावर्ग तसेच सर्व जातीपातीच्या धर्माच्या जनतेला सोबत घेऊन चालणारा व्यक्ती आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे विकास पाटील काम कोणतेही असो अहोरात्र काम करणारा माणूस अशी प्रतिमा असलेला असलेला व्यक्ती पेशाने शिक्षक अभ्यासू काम करण्याची धमक माणुसकी जपणारा अखंड समा म्हणून जसेवा करणारा निस्वार्थी प्रामाणिक राजकीय व्यक्ती म्हणून समाजात ओळख असलेला युवा कार्यकर्ता नैतिकतेच्या राजकारणाचा गतीमान माणूस चालते बोलते विद्यापीठ प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा व्यक्ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा व्यक्ती अष्टपैलू व्यक्तिमत्व रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून ओळख कर्तुत्व वकृत्व व नेतृत्व असा त्रिवेणी संगम असलेला व्यक्ती म्हणजे विकास पाटील*_अजात शत्रू नगरसेवक विकास पाटील सर_*-
पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी चे तरुण तडफदार नगरसेवक व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्री विकास पाटील यांनी पाचोरा तालुक्यात अनेक सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊन त्या कार्यक्रमाची धुरा सांभाळत असे श्री विकास पाटील सर यांनी शहरातील कुठलाही सामाजिक विषय असो किंवा मोर्चा आंदोलने असो सर्व ठिकाणी उपस्थित राहून योग्य मार्गदर्शन देत असतात युवक कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन देत असतात पोलीस स्टेशन असो तहसील ऑफिस असो प्रांत कार्यालय असो सरकारी दवाखाना कुठलेही काम असो कार्यकर्ता करिता हजर राहत असे कुठलेही स्वार्थ न ठेवता कुठलाही लाभ लोभ न करता तात्काळ पोहोचत असे कोरोना काळात त्यांनी शहरात अनेकांना मदत केलीपाचोरा शहर व तालुक्यातील गोरगरीब युवक वर्ग महिलावर्ग तसेच सर्व जातीपातीच्या धर्माच्या जनतेला सोबत घेऊन चालणारा व्यक्ती आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे विकास पाटील काम कोणतेही असो अहोरात्र काम करणारा माणूस अशी प्रतिमा असलेला असलेला व्यक्ती पेशाने शिक्षक अभ्यासू काम करण्याची धमक माणुसकी जपणारा अखंड समा म्हणून जसेवा करणारा निस्वार्थी प्रामाणिक राजकीय व्यक्ती म्हणून समाजात ओळख असलेला युवा कार्यकर्ता नैतिकतेच्या राजकारणाचा गतीमान माणूस चालते बोलते विद्यापीठ प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा आपल्या कृष्णापुरी भागातील नगरपालिके मार्फत अनेक विकासाची कामे केली गोरगरिबांच्या कामासाठी केव्हा मदत करतात त्यांच्याकडे अनेक पदे असून संजय गांधी निराधार योजना या शासकीय समिती असून त्यांनी या योजनेमार्फत गोरगरिबांना तसेच अर्थ विकास फाउंडेशन त्यांनी स्वतःची अंबुलन्स आणून माफक दरात कोरोना काळात पेशंटांना मदत केली पाचोरा शहरात शिवनेरी मराठा पतसंस्था या संस्थेत संचालक असून त्यांनी अनेक बेरोजगार युवकांना कर्ज देऊन त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला अशा अनेक प्रकारे श्री विकास पाटील सर नेहमी मदत करीत असतात त्यांच्या नावात विकास असल्यामुळे ते चौफेर विकास करण्याचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे ते सर्व पक्षांमध्ये लोकप्रिय मित्र म्हणून समजले जातात आपल्या पाचोरा शहर व तालुक्यातील गोरगरीब युवक वर्ग महिलावर्ग तसेच सर्व जातीपातीच्या धर्माच्या जनतेला सोबत घेऊन चालणारा व्यक्ती आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे विकास पाटील काम कोणतेही असो अहोरात्र काम करणारा माणूस अशी प्रतिमा असलेला असलेला व्यक्ती पेशाने शिक्षक अभ्यासू काम करण्याची धमक माणुसकी जपणारा अखंड समाज सेवा करणारा निस्वार्थी प्रामाणिक राजकीय व्यक्ती म्हणून समाजात ओळख असलेला युवा कार्यकर्ता नैतिकतेच्या राजकारणाचा गतीमान माणूस चालते बोलते विद्यापीठ प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा व्यक्ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा व्यक्ती अष्टपैलू व्यक्तिमत्व रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून ओळख कर्तुत्व वकृत्व व नेतृत्व असा त्रिवेणी संगम असलेला व्यक्ती म्हणजे विकास पाटील