गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे 100 मी. धावणे या स्पर्धेचे उद्घाटन

गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे 100 मी. धावणे या स्पर्धेचे उद्घाटन

 

कर्मवीर, तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलित, गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे आज दि. 26/09/2023 मंगळवार तिसरे पुष्प रोजी 100 मी. धावणे या स्पर्धेचे उद्घाटन.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. एच. पाटील सर, पर्यवेक्षक ए. एच. पवार सर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
*100 मी. धावणे*
स्पर्धाप्रमुख श्री आर. एस. कुंभार सर, श्री बि. डी. साळुंखे सर, श्री आर. ए. नेरपगार सर, श्री पी. वाय. देसले सर
*5 वी ते 7 वी गट*
एकूण 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मुले -38
मुली-18
मुले
प्रथम क्रमांक -यशवंत भगवान पाटील 7वी ब
द्वितीय क्रमांक -अमोल उखा गायकवाड 7वी अ
मुली
प्रथम क्रमांक – भाग्यश्री प्रल्हाद पाटील 7वी ब
द्वितीय क्रमांक- लावण्या प्रदीप पाटील 5वी ब
*8वी ते 10वी गट*
मुले -34
मुली -19
एकूण 53विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मुले-
प्रथम क्रमांक- पियुष भटू पाटील 10 वीब
द्वितीय क्रमांक-विशाल दगडू भिल 9 वी ब
मुली
प्रथम क्रमांक- रिद्धी रवींद्र महाजन 8वी अ
द्वितीय क्रमांक-देवयानी योगेश शिंदे -8वी ब
विद्यालयातील मुख्याध्यापक श्री एस. एच. पाटील सर, पर्यवेक्षक ए. एच. पवार सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू व भगिनी यांनी परिश्रम घेतले.