पाचोरा कृष्णापूरी वि.वि. कार्य सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश एकनाथ चौधरी यांची तर व्हा.चेअरमनपदी ओमप्रकाश पाटील यांची निवड

पाचोरा कृष्णापूरी वि.वि. कार्य सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश एकनाथ चौधरी यांची तर व्हा.चेअरमनपदी ओमप्रकाश पाटील यांची निवड

पाचोरा कृष्णापूरी वि.वि. कार्य सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश एकनाथ चौधरी यांची तर व्हा.चेअरमनपदी ओमप्रकाश पाटील यांची निवड झाल्या बदद्ल सोसायटीचे जेष्ठ संचालक भोला आप्पा चौधरी यांचे कडुन सत्कार करताना पाचोरा तालुक्याचे सर्वात मोठ्या संस्थेचे मार्गदर्शक बापूसो सतिष शिंदे कृष्णापूरी विविध कार्य . सोसायटीचे माजी चेअरमन अणासो दिलीप नागणे मा.चेअरमन डिंगबर अहिरे दै. सकाळ चे आदरणीय प्रा सि.एन चौधरी सर बी.एस आप्पा व संस्थेचे सचिव नारायण चौधरी. हेमंत आण्णा चव्हाण उपस्थित होते.