पाचोऱ्यात सेवा पंधरवडा निमित्त भाजपा शहरतर्फे वृक्षरोपण
पाचोऱ्यात सेवा पंधरवडा निमित्त भाजपा शहरतर्फे वृक्षरोपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 75 व्या वाढदिवस निमित्त साजरा करण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा अभियान पैकी आज वृक्षारोपण उपक्रमात पाचोरा शहरातील एम एम कॉलेजच्या ग्राउंडवर खालील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार भाजपा नेते.. दिलीपभाऊ वाघ. अमोलभाऊ शिंदे.. पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख. भाजपा महिला नेत्या.. सौं वैशालिताई शिंदे. भाजपा शहर अध्यक्ष.. दीपक माने. पी. टी. सी. चेअरमन, भाजपा नेते संजय वाघ. शहर सरचिटणीस जगदीश पाटील ज्योतीताई चौधरी.. महिला शहराध्यक्ष,, मांडोळे मॅडम प्रदीप चौधरी.. सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष. शहर सचिव.. उमेश माळी युवा मोर्चा अध्यक्ष.. योगेश ठाकूर. व्यापारी आघाडी अध्यक्ष.. रमेश वाणी, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष.. रौफ शेख, ओबीसी अध्यक्ष.. वीरेंद्र चौधरी.

























