अमोल महाजन यांना राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार जाहीर

अमोल महाजन यांना राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार जाहीर

उत्राण ता.एरंडोल येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. अमोल गोविंदा महाजन यांचे सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील विविध योजना सि.एस.सी. सेंटर च्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पॉक्रा तसेच महाडीबिटी च्या ठीबक सिंचन, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, शेतकरी सन्मान योजना, एम.आर. इ.जी.पी.एस., एस.बी.एम योजना तसेच राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून तळागळातील सामान्य शेतकरी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष अनुदान मिळवून देण्याचे प्रभावी पणे उल्लेखनीय कार्याची दाखल घेवून जळगाव येथील रजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिनांक 17 सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन कलेक्टर ऑफिस जळगाव येथे त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.