स्व.दादासो.भगवान.पाटील यांच्या स्मरणार्थ सागर पाटील(घोसला) यांच्या संकल्पनेतून आर्मी फिटनेस क्लब

स्व.दादासो.भगवान घ.पाटील यांच्या स्मरणार्थ सागर पाटील(घोसला) यांच्या संकल्पनेतून आर्मी फिटनेस क्लब

शिंदाड ता.पाचोरा येथे चे दिमाखदार स्वरूपात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक,आरोग्यदूत डॉ. भूषणदादा मगर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .प्रशस्त इमारत,उच्च दर्जाचे व्यायमाचे साहित्य,ग्रामीण भागात शहरासारखे वातावरण या क्लबमध्ये दिसून आले.प्रसंगी,डॉ भूषणदादा मगर यांनी मनोगत व्यक्त करून विविध विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी इंदल भाऊ परदेशी,आप्पा वाघ,ज्ञानेश्वर इवरे, शांताराम शिंदे,प्रमोद वाघ ,किरण ढमाले, सुनील ढमाले,शिवराज गवळे, आदी मान्यवर उपस्थित होते..