गो.पु.पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ७४ व्या जयंतीदिनी स्व.युवराज हरि पाटील यांना अभिवादन

_गो.पु.पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ७४ व्या जयंतीदिनी स्व.युवराज हरि पाटील यांना अभिवादन….!!!!!_

कोळगाव (भडगाव)-कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तथा कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथे संस्थेचे दिवंगत संचालक स्व.दादासाहेब युवराज हरि पाटील,यांच्या ७४ व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक रघुनाथ पाटील तसेच इतर उपस्थितांनी स्व.दादासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन तथा वंदन करीत अभिवादन केले.