पेंडगाव येथील वि का. सेवा सोसायटीतील चेअरमन श्री. योगेश चेतराम पाटील व व्हा. चेअरमन श्री. माधव बुधा कोळी यांचा सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार

पेंडगाव येथील वि का. सेवा सोसायटीतील चेअरमन श्री. योगेश चेतराम पाटील व व्हा. चेअरमन श्री. माधव बुधा कोळी यांचा सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार…!

पेंडगाव येथील वि का. सेवा सोसायटीत चेअरमन पदी श्री. योगेश चेतराम पाटील तर व्हा. चेअरमन पदी श्री माधव बुधा कोळी यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या (उ.बा.ठा.) नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी दोघांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, जे.के.पाटील, सदस्य संभाजी पाटील,धर्मा पाटील, सुभाष हाटकर,दिलीप पाटील, नंदू पाटील, देविदास सरदार, प्रवीण पाटील, युवराज कदम, उषाबाई माळी, निलाबाई भिल, तसेच गावातील सर्व कायकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.