रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या पक्षपाती भूमिकेच्या निषेधार्थ धरणे आंदोलनात सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचा सहभाग

रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या पक्षपाती भूमिकेच्या निषेधार्थ धरणे आंदोलनात सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचा सहभाग..!

पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीच्या धरणे आंदोलन व निदर्शनात शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी कृतीयुक्त सहभाग नोंदवून रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या पक्षपाती भूमिकेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन व निदर्शनात कृतीयुक्त सहभाग नोंदवला. याप्रसंगी भरत भाऊ खंडेलवाल, पप्पूभाऊ राजपूत, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, मनोज चौधरी,दादाभाऊ चौधरी तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.