पाचोऱ्यात २६/११ हल्यातील विर पुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली

पाचोऱ्यात २६/११ हल्यातील विर पुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली

पाचोरा प्रतिनिधी । मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि निष्पाप लोकांना आज जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आज २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वा २६/११ हल्यातील विर पुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली
या कार्यक्रमाचे आयोजन जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थेने केला होता.याप्रसंगी जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे सचिव सो स्वाती शिंदे उपाध्यक्ष गोरख महाजन अमोल सोनवणे महिला प्रमुख सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षा वैशाली ताई बोरकर,महिला सुरक्षा संघटन महाराष्ट्र राज्यच्या जिल्हाअध्यक्ष ललिता ताई पाटील,सचिव वैशाली ताई जडे,मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदच्या तालुका अध्यक्ष सरला ताई पाटील प्रा शांताराम चौधरी जेष्ठ पत्रकार अनिल येवले निलेश मराठे डॉ अनुजा तावरे,डॉ अंजली गवांदे ,विदिशा सोनवणे,साक्षी पाटील या विद्यार्थिनी उपस्तीत होत्या या वेळी संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी कॅण्डल लावुन भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.