पाचोरा शहरात महापुरुष सन्मान समिती गठीत

पाचोरा शहरात महापुरुष सन्मान समिती गठीत

पाचोरा :- महाराष्ट्रात सध्या आर.एस.एस व बीजेपीच्या माध्यमातून महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान करणाऱ्या विरुद्ध वाचाळ विरामच्या निषेध म्हणून
*पाचोरा 14 डिसेंबर रोजी बंदसाठी हुतात्मा स्मारक* पाचोरा येथे
दिनांक:-11 डिसें. रविवार रोजी महापुरुष सन्मान समिती गठीत करण्यात आली.सदर समितीमध्ये पाचोरा शहरातील सर्व पुरोगामी चळवळीच्या संघटना, नेते कार्यकर्ते व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वानुमते समितीचे अध्यक्ष पद हे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांना अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे अनिल भाऊ लोंढे, मुकेश तुपे संभाजी ब्रिगेड, फईम शेख सामाजिक कार्यकर्ता,संतोष महाजन समता परिषद,कन्हैया देवरे समता परिषद,पप्पू राजपूत क्षेत्रिय ग्रुप,सुधाकर वाघ एकलव्य संघटना,शशिकांत मोरे आर.पी.आय कार्याध्यक्षपदी किशोर डोंगरे समता सैनिक दल,अझर खान सामाजिक कार्यकर्ता अशोक मोरे माजी नगरसेवक विशेष सदस्य पदी किशोर बागुल,विठ्ठल महाजन,उदय पाटील मानव अधिकार ,सुनील महाजन प्रताप दादा पाटील,एकनाथ सदानशिव सुधाकर महाजन एकता रिक्षा युनियन अनिल सावंत,राजेंद्र सुरेश राणा, सुनील भिवसाने सर जय वाघ ,प्रमोद पाटील ,जगन्नाथ निकम,अतुल महाजन ,उदय पाटील ,संजय महाजन महाले ,चिंधू मोकल संतोष कदम ,प्रताप पाटील, सतीश ब्राह्मणे मयूर महाजन सुनील महाजन ,सुनील कदम ज्येष्ठ मार्गदर्शन पदी खलील दादा देशमुख सुनील दादा शिंदे धनराज भाऊ पाटील(डी एन भाऊसाहेब)अविनाश भाऊ भालेराव ,वासू अण्णा महाजन विकास पाटील सर भालचंद्र ब्राह्मणे हरीष आदीवाल,व प्रसिद्धी प्रमुख पदी प्रवीण ब्राह्मणे पीबीसी मातृभूमी अनिल येवले पत्रकार नंदू भाऊ शेलकर पत्रकार प्रमोद पाटील सर अशा असंख्या सामाजिक कार्यकर्ते नेत्यांनी या सदर समितीमध्ये सहभाग नोंदवला.