पाचोरा शहरात येथील कृष्णापुरी भागातील गुरुदत्त नगर येथे घरावर झाड पडले

पाचोरा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार हवेमुळे कृष्णापूरी भागातील गुरुदत्त नगर येथे झाड घरावर कोसळून सुदैवाने जीवितहानी झाली नाही झाड घरावर कोसळले त्यावेळेस घराबाहेर व त्या परिसरात कोणीही नव्हतं त्यामुळे जीवित हानी टळली झाड ज्यावेळेस कोसळले त्यावेळेस मोठ्या आवाजात विजेच्या कडकडाटासह झाडाचा ही आवाज जोरात झाला त्यामुळे परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली आणि काही क्षणात बघताच झाड जमीनदोस्त झाले जनलक्ष्य संपादक प्रमोद बारी यांच्या घरा मागील भागातील असले झाडं जमीनदोस्त झाले